गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. ...
या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कद ...
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार अर्थात, 18 मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या टप्प्यात हॉटस्पॉट निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल डि ...
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, गेल्या 24 तासांत 14 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. यात गुजरात, तेलंगाणा, झारखंड, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप, गोवा, सिक्किम, चंदीगड, मेघालय आणि मिझोरम यांचा समावेश आहे ...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यानंतर मोदींनी हे ट्विट केले आहे. ...