CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचं आपल्या गावी जाणं हे धोकादायक ठरत आहे. ...
एका अधिकृत निवेदनानुसार, 'मंगळवारपासून भवनाच्या सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम बुधवारपर्यंत चालेल. तोपर्यंत कृषी भवनाचा हा भाग सील राहील.' ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. ...
माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशातील स्थलांतरी कामगार आणि मजूरांच्या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले होते. ...
त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...