Coronavirus : विटेने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक विजय कुमार यांच्या डोक्याला अनेक टाके डॉक्टरांना घालावे लागले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ...
कोरोना महामारीच्या संकटात लोकांना आरोग्यासह इतरही समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कामगार व मजूर वर्गाचे मोठे हाल झाले असून सरकारने सांगितल्यानंतरही अनेकांना आपला पगार मिळाला नाही ...
गलवान खोऱ्याजवळ 15 जूनच्या रात्री भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले असून 35 जवान मारले गेल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे ...
बिहारमधून दिल्लीतील बिहार भवनमध्ये शाही लिची घेऊन आलेला मुझफ्फरपूरच्या कृषी विभागातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही शाही लिची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना भेट म्हणून पाठवण्यात आली होती. ...