लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

२६ जानेवारीला ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील न झाल्यास भरावा लागेल दंड, शेतकरी संघटनेची घोषणा - Marathi News | punjab sangroor moga republic day tractor march penalty farmers associations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील न झाल्यास भरावा लागेल दंड, शेतकरी संघटनेची घोषणा

farmer protests : ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील न झालेल्या कुटुंबाला २१०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  ...

आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल - Marathi News | corona vaccine covaxin delivery started by bharat biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली. ...

"कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच" - Marathi News | bjp mp sakshi maharaj says kisan protest due to caa nrc article 370 and ram mandir at ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच"

Sakshi Maharaj And Farmers Protest : साक्षी महाराजांनी यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

"बॅग भरा आणि घरची वाट धरा," कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची ऑन द स्पॉट हकालपट्टी - Marathi News | "Fill the bag and wait at home," Manish Sisodia terminates manager of labour office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बॅग भरा आणि घरची वाट धरा," कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची ऑन द स्पॉट हकालपट्टी

Manish Sisodia at Labour Office : एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे. ...

"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल" - Marathi News | raju shetty disappointed over supreme court order on farm laws farmers protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल"

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. ...

भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार - Marathi News | delhis Sardar Patel COVID centre starts admitting foreigners people coming from abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार

सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून रुग्ण दाखल ...

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला - Marathi News | The main challenge before us is to get the corona virus vaccine to every person in the country serum Adar Punawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला

अन्य देशांकडूनही मागणी, भारतीयांना प्राधान्य; देशात लसीतून नफा मिळवणार नाही, पुनावाला यांचं वक्तव्य ...

नवीन संसद भवनाच्या उभारणीस लवकरच सुरुवात - Marathi News | Construction of the new parliament building will begin soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवनाच्या उभारणीस लवकरच सुरुवात

वारसा संवर्धन समितीच्या मंजुरीने मार्ग प्रशस्त ...