लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो" - Marathi News | navjot singh sidhu said history is witness that no government has been able to win against the farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो"

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

"खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं", पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन - Marathi News | amarinder singh asked farmers to vacate the capital saying violence during tractor parade was unacceptable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं", पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

Amarinder Singh News : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केलं आहे.  ...

खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Khalistani organizations plot conspiracy in Delhi, Congress MP makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे. ...

'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams Modi Government over Farmers’ Tractor Rally delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut And Modi Government : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन - Marathi News | Sharad Pawar's big statement on the violent turn of the farmers' movement, an appeal to the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन

Farmer Protest : आज घडलेल्या घटनेवर देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ...

"दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार", बाळासाहेब थोरातांचा घणाघात - Marathi News | Congress Balasaheb Thorat Slams Narendra modi over Farmers’ Tractor Rally delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार", बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Balasaheb Thorat And Narendra modi : "कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची भूमिका असताना सरकार मात्र चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे." ...

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक - Marathi News | farmers protest violence in delhi High level meeting at home minister Amit Shahs residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

आज आंदोलनाला लागलं हिंसक वळण ...

शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या! - Marathi News | What exactly is the meaning of the flag hoisted by the farmers on the Red Fort during the agitation ?; Find out! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या!

दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे. ...