लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

सोनू सूदचं ट्विट 'सही या गलत', वनलाईन ट्विटनंतर नेटीझन्स पडले कोड्यात - Marathi News | Sonu Sood's tweet signed this wrong, one-line tweet on farmer protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदचं ट्विट 'सही या गलत', वनलाईन ट्विटनंतर नेटीझन्स पडले कोड्यात

पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारा आणि लॉकडाऊन काळातील कामामुळे खरा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदचे ट्विट म्हणजे कुणाला तरी मदत, किंवा कुणाची तरी वेदना जाणणारे असते. ...

Farmers Protest : टिकैत म्हणाले,"माझ्या व्यासपीठावरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढू शकत नाही, अशांनी निघून जावं" - Marathi News | no one can abuse prime minister narendra modi by using our platform says rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : टिकैत म्हणाले,"माझ्या व्यासपीठावरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढू शकत नाही, अशांनी निघून जावं"

आंदोलनाचं वातावरण खराब न करण्याचं टिकैत यांचं आवाहन ...

दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार - Marathi News | Kejriwal announces to use electric vehicles in Delhi government in next 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न - Marathi News | Do we really live in India? Supriya Sule had a deep question after former protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न

दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. ...

Farmers Protest : शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग - Marathi News | We all must try to end the farmers movement together said  former PM HD Deve Gowda  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग

सध्या देशात छोटे शेतकरी 90 टक्के आहेत आणि या 90 टक्के शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. ...

अजिंक्य रहाणेचंही देशाच्या एकतेबद्दल tweet, पण रिप्लाय केलाय 'ब्लॉक' - Marathi News | Ajinkya Rahane also tweets Indian unity, but replies 'block' on farmer protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिंक्य रहाणेचंही देशाच्या एकतेबद्दल tweet, पण रिप्लाय केलाय 'ब्लॉक'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. ...

गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं... - Marathi News | Delhi police said nails fixed near barricades at ghazipur border in uttar pradesh repositioned  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

हे खिळे काढतानाचा एक व्हिडो गुरुवारी समोर आला. यात खिळे काढतानाचे दृष्य दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Video : गाझीपूर बॉर्डरवरून पोलिसांनी हटवले लोखंडी खिळे, विरोधकांना जाण्यापासून रोखलं - Marathi News | Police removed iron nails from Ghazipur border, preventing protesters from leaving | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : गाझीपूर बॉर्डरवरून पोलिसांनी हटवले लोखंडी खिळे, विरोधकांना जाण्यापासून रोखलं

Farmers Protest : विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, डीएमकेच्या खासदार कनिमोझी, एसएडीचे खासदार हरसिमरत कौर बादल आणि टीएमसीच्या खासदार सौगत रॉय यांचा समावेश आहे. ...