लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, "पात्र असाल तर लवकर..." - Marathi News | Prime Minister Narendra Modi takes his second dose of COVID19 vaccine at AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, "पात्र असाल तर लवकर..."

Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोस ...

शिव मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Delhi Police handcuffs man for removing idol of Sai Baba with hammer from Shiva temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिव मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Delhi Police Arrest Man Who ‘Demolished’ Sai Baba Idol at Temple : २५ मार्च रोजी शहापूर जाट परिसरातील जुन्या शिवमंदिरात असलेली साईबाबांची मूर्ती तोडण्यात आली. त्यांच्याजागी गणपतीची मूर्ती बसवण्यात आली. ...

Tumor operation girl : अनेक दिवसांपासून १२ वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखायचं; डॉक्टरांनी पोटातून काढला २ फुटबॉल एवढा ट्यूमर - Marathi News | Tumor operation girl stomach two football size doctor sir ganga ram hospital | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tumor operation girl : अनेक दिवसांपासून १२ वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखायचं; डॉक्टरांनी पोटातून काढला २ फुटबॉल एवढा ट्यूमर

Tumor operation girl : सिटी स्कॅन करून पाहिलं तेव्हा कळलं की रुग्णाच्या संपूर्ण शरीरात मोठा ट्यूमर होता. ज्याचा आकार 30x20x14 सेंटीमीटर होता, म्हणजेच दोन मोठ्या फुटबॉलप्रमाणे या ट्यूमरचा आकार होता. ...

Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Corona virus : Wear a mask even if traveling alone in a car, High Court directs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश

Corona virus : कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका, असे दिल्ली हायकोर्टाने खडसावले आहे. ...

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची प्रतिस्पर्धी Airtel सोबत हातमिळवणी; केला १५०० कोटींचा करार - Marathi News | Reliance Jio ties up with Bharti Airtel in Delhi Mumbai Andhra buys Rupees 1500 crore telecom spectrum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची प्रतिस्पर्धी Airtel सोबत हातमिळवणी; केला १५०० कोटींचा करार

Airtel Spectrum Trading Agreement with Jio: दूरसंचार विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करार केल्याची जिओची माहिती, ग्राहकांना होणार मोठा फायदा ...

चोराला आवडला नाही सॅमसंगचा फोन, मालकाला परत करत म्हणाला - मला वाटलं OnePlus आहे! - Marathi News | The thief returned the phone shortly after being snatched because it was not the oneplus 9 pro model | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोराला आवडला नाही सॅमसंगचा फोन, मालकाला परत करत म्हणाला - मला वाटलं OnePlus आहे!

सार्वजनिक ठिकाणी किंवा रेल्वेतून अशा घटना नेहमीच समोर येत असतात. यानंतर फोन चोरी गेल्याची तक्रार नोंदवून आपल्याला नवा फोन विकत घ्यावा लागतो. ...

सत्तापिपासू भाजपच्या हाती नवे कोरे शस्त्र - Marathi News | brand New weapon in the hands BJP to attack elected delhi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तापिपासू भाजपच्या हाती नवे कोरे शस्त्र

निवडून आलेल्या सरकारला नायब राज्यपालांचे मांडलिक बनवणारे ' दिल्ली मॉडेल 'हे लोकशाहीचा कणा मोडण्याचे कारस्थान आहे! ...

दिल्लीच्या सर्वात महाग 'लुटियंस झोन'मध्ये आहेत 'या' ५ उद्योगपतींचे बंगले, किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | These 5 industrialists have bungalows in Delhi's most expensive lutyens zone | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिल्लीच्या सर्वात महाग 'लुटियंस झोन'मध्ये आहेत 'या' ५ उद्योगपतींचे बंगले, किंमत वाचून व्हाल अवाक्...

लुटियंस झोनमध्ये १ वर्ग फूट जागाही प्रीमिअम कॉस्टमध्ये मिळते. दिल्लीतील सर्वात पॉश भागात गौतम अदानीपासून ते लक्ष्मी मित्तल यांच्यापर्यंत अनेक अब्जाधिशांचे बंगले आहेत. ...