लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

मोठी बातमी! दिल्लीच्या ग्राऊंड कर्मचाऱ्याशी बुकीचं संगनमत, IPL बेटिंगचं मोठं घबाड उघड  - Marathi News | ipl 2021 bookies employed cleaner to pass on match information during one IPL game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! दिल्लीच्या ग्राऊंड कर्मचाऱ्याशी बुकीचं संगनमत, IPL बेटिंगचं मोठं घबाड उघड 

IPL 2021: आयपीएलचं यंदाचं सीझन कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आता स्पर्धेशी निगडीत बेटिंगची प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहेत. ...

रेमडेसिविरच्या उत्पादनामध्ये तीनपट वाढ - Marathi News | Triple the production of remedesivir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेमडेसिविरच्या उत्पादनामध्ये तीनपट वाढ

भारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे ...

Oxygen Shortage: तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे - Marathi News | delhi high court slams centre govt over oxygen shortage in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Shortage: तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

Oxygen Shortage: दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. ...

पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..." - Marathi News | west bengal assembly result bjp mp warning to tmc leaders after violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..."

West Bengal : केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखल, अहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश ...

कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Former MP died due to in jail; The wife rushed to the High Court to take the body to Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव

Due to Corona Ex MP Died : तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ...

CoronaVirus : कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus : CT-SCAN scan and biomarkers are being misused aiims director dr randeep guleria knowat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे. ...

Coronavirus : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनवर विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला - Marathi News | supreme court coronavirus lockdown central government state government covid cases increasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनवर विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी घातले आहेत निर्बंध. ...

मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक - Marathi News | Fourteen thousand for carrying bodies; Ambulance driver arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने दिवसेंदिवस नवीन रुग्णांसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, अशा संकटातही मृतांच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत. ...