लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही! - Marathi News | Delhi Covid lockdown news live Lockdown extended in national capital till May 3 says CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही!

Delhi Lockdown Extended: दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांची वाढ करण्यात आली असून सध्याचे निर्बंध आता ३१ मेपर्यंत कायम राहणार आहेत. ...

अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Finally, wrestler Sushil Kumar was arrested by the Delhi Police from Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक 

Wrestler Sushil Kumar arrested by Delhi Police : दिल्ल्ली पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये यांना अटक करण्यासाठी छापे टाकले होते.  ...

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी पाडणार कृषी भवन, विज्ञान भवनासह १२ महत्त्वाच्या वास्तू; विरोधकांचा आक्षेप - Marathi News | 12 important buildings including Krishi Bhavan to be demolished for Central Vista project in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी पाडणार कृषी भवन, विज्ञान भवनासह १२ महत्त्वाच्या वास्तू; विरोधकांचा आक्षेप

प्रकल्पाला २० हजार कोटी रुपये खर्च येणार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामावर काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ...

Coronavirus : म्हणून दिल्लीत चक्क माकडांना केलं जातंय क्वारेंटाइन, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Coronavirus: So in Delhi, monkeys are quarantined, because it is a shock to read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : म्हणून दिल्लीत चक्क माकडांना केलं जातंय क्वारेंटाइन, कारण वाचून बसेल धक्का

Coronavirus News: दिल्लीमध्ये वनविभागाकडून चक्क माकडांना पकडून क्वारेंटाइन केले जात आहे. मात्र त्यामागचं कारण वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  ...

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा - Marathi News | now some state govt gives free ration without ration card due to corona situation in country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

देशातील काही राज्यांनी ration card नसले, तरी मोफत धान्य देण्याची सुविधा सुरू केली आहे. पाहा डिटेल्स... ...

केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नाराज सिंगापुरचं मोठं पाऊल; लागू केला POFMA कायदा - Marathi News | Singapore's big step after Kejriwal's statement; Implemented 'fake news law' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नाराज सिंगापुरचं मोठं पाऊल; लागू केला POFMA कायदा

Arvind Kejriwal : केजरीवालांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं म्हणत एस. जयशंकर यांनी फटकारलं. सिंगापूरचं केजरीवालांच्या वक्तव्यानंतर मोठं पाऊल. ...

Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली - Marathi News | mucormycosis black fungus patient increased in delhi rajasthan and maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली

Mucormycosis: देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ...

Coronavirus: "केंद्राला चिंता सिंगापूरची, आम्हाला आमच्या मुलांची’’; आपचा मोदी सरकारवर पलटवार - Marathi News | Coronavirus: Manish Sisodia Says, "The Central Government is concerned about Singapore, we are concerned about our children" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: "केंद्राला चिंता सिंगापूरची, आम्हाला आमच्या मुलांची’’; आपचा मोदी सरकारवर पलटवार

Coronavirus in Delhi: कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. ...