लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

शरद पवारांची भाजपाविरोधी प्रमुखांसोबत दिल्लीत बैठक, फडणवीसांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Sharad Pawar's anti-BJP meeting in Delhi, Devendra Fadnavis explained politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची भाजपाविरोधी प्रमुखांसोबत दिल्लीत बैठक, फडणवीसांनी सांगितलं राजकारण

कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

भाजपविरोधी आघाडीसाठी पवारांच्या घरी खलबते; १५ पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमवेत आज दिल्लीत बैठक - Marathi News | NCP President Sharad Pawar house is in turmoil for anti-BJP front; Meeting with leading leaders of 15 parties in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधी आघाडीसाठी पवारांच्या घरी खलबते; १५ पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमवेत आज दिल्लीत बैठक

शरद पवार व प्रशांत किशोर या दोघांची दहा दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ...

Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू - Marathi News | Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi at Pawar's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi: सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

शरद पवार दिल्लीत, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात - Marathi News | NCP President Sharad Pawar to meet Opposition leaders in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार दिल्लीत, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. ...

लसीकरण केलेल्यांना 50 % डिस्काऊंट, पब अन् बार मालकाची भन्नाट ऑफर - Marathi News | 50% discount for those who have been vaccinated in delhi gurugram, restaurant owner scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण केलेल्यांना 50 % डिस्काऊंट, पब अन् बार मालकाची भन्नाट ऑफर

राजधानी दिल्लीतील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका पब आणि बार मालकाने कोविडची दुसरी लाट ओसरताच भन्नाट ऑफर सुरू केली आहे ...

Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस - Marathi News | delhi high court issued notice to centre and delhi govt over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

Coronavirus: दिल्लीत कोरोना नियमांचे पालन होत नसल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ...

दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक - Marathi News | The couple sold the newborn for Rs 3.5 lakh; Police arrest 6 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

Couple sells newborn for Rs 3.6 lakh : "ठरल्याप्रमाणे, बालकाच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये रोख दिले गेले. दोन्ही जोडप्यांमध्ये करार झाला आणि गोविंद आणि पूजा यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचे चार धनादेश देण्यात आले. ...

'बाबा का ढाबा'वाल्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल - Marathi News | Baba ka dhaba kanta prasad attempted to commit suicide in dehli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा का ढाबा'वाल्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

Baba ka dhaba : दिल्लीतील मालवीय नगर भागात राहणाऱ्या कांता प्रसाद यांनी दारू पिऊन झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. ...