लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, कारण ठरली मेहुणी; काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न - Marathi News | Delhi : Man allegedly kills brother after he slaps him for talking to his sister in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, कारण ठरली मेहुणी; काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

या घटनेनंतर कुटुंबीयांनीच हे प्रकरण दाबवण्यासाठी आधी खोटी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या मुलाचा मृत्यू बेडवरून खाली पडल्याने आणि डोक्याला गंभीर जखम झाल्याने झाला. ...

ड्रोनने हेरगिरीचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला - Marathi News | The drone thwarted Pakistan's spying attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोनने हेरगिरीचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला

पाच अतिरेक्यांचा खात्मा, एका जवानाला वीरमरण ...

दिल्लीत झाडू चोरांचा सुळसुळाट, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातही झाडू कुलुपबंद  - Marathi News | Broom thieves are rampant in Delhi, brooms are also locked in the Supreme Court premises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत झाडू चोरांचा सुळसुळाट, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातही झाडू कुलुपबंद 

Delhi News: कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुप्रीम कोर्टाच्या आवारात झाडूला कुलुपबंद करण्याची वेळ का आली याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

दिल्लीत हालचाली, या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? - Marathi News | Movements in Delhi, reshuffle in Union Cabinet this week? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हालचाली, या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल?

राष्ट्रपती भवनकडून मात्र काही वृत्त नाही ...

मी दिल्लीत जाण्याची शक्यताच नाही - फडणवीस - Marathi News | I am not likely to go to Delhi - Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी दिल्लीत जाण्याची शक्यताच नाही - फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, नाना पटोले यांना ऊर्जामंत्री व्हायचं आहे, त्यामुळे त्यांनी सरकारमधील मंत्र्याबाबत पत्र लिहिले आहे ...

यावर्षी आतापर्यंत एलपीजीच्या दरात झाली १४० रुपयांची वाढ; ५ वेळा वाढले दर - Marathi News | LPG cylinder prices have risen by Rs 140 so far this year 5 times increased rate india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यावर्षी आतापर्यंत एलपीजीच्या दरात झाली १४० रुपयांची वाढ; ५ वेळा वाढले दर

LPG Cylinder Price Hike : एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा झाली वाढ. गेल्या सहा महिन्यांदा पाचव्यांदा करण्यात आली दरवाढ. ...

Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR - Marathi News | bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

Farmers Protest: या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. ...

प्रवीणसिंह परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार - Marathi News | Praveen Singh will go on deputation to a foreign center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीणसिंह परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव रणजित कुमार यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव या पदावर करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विजय फड हे मराठवाडा विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील. ...