लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Defective number plate fine: सावधान! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर; 5000 रुपयांचे चलन फाडणार - Marathi News | If a lemon-pepper, black rope hangs on the car's number plate; 5000 challan will be torn | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सावधान! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर; 5000 रुपयांचे चलन फाडणार

Defective number plate fine: रस्ते अपघात, वाईट नजरेपासून व संकटांपासून वाचण्यासाठी लोक अनेकदा कार, बाईक, टेम्पो सारख्या वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधतात. पण यामुळे वेगळ्याच संकटात पडण्याचा धोका आहे. ...

एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांचा; ३२ कोटी लिटर इंधनाची बचत - Marathi News | mumbai delhi journey by expressway is only 13 hours 32 crore liters of fuel saved pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांचा; ३२ कोटी लिटर इंधनाची बचत

१५० किलोमीटवर अंतर होणार कमी, ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव ...

अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांसह ६ जण ताब्यात, महाराष्ट्रातही केली होती रेकी! - Marathi News | the plot of the terrorist attack was foiled and 6 arrested with explosives pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांसह ६ जण ताब्यात, महाराष्ट्रातही केली होती रेकी!

दिल्लीत आणि देशाच्या काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक अतिरेक्यांच्या कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. ...

Prince Raj Paswan Rape Case: खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; चिराग पासवान यांचेही नाव - Marathi News | Delhi Police lodges rape FIR against LJP MP Prince Raj; Chirag paswan's name also in FIR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा; FIR मध्ये चिराग पासवान यांचेही नाव

Prince Raj Paswan Rape Case: पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. ...

"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."; मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | punjab cm amrinder singh on farmer protest says do not disturb punjab move to delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."

Punjab cm amrinder singh on farmer protest : "पंजाब सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार! - Marathi News | After LPG cylinders now the CNG PNG prices can increase up to 10 percent from october | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार!

...तर मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील. ...

आठवडाभरापासून बाप-लेक हेल्मेट घालून कारमध्ये राहायचे; पाक उच्चायुक्त कार्यालयाबाहेर काय शिजतंय? - Marathi News | Father, son living in car near Pakistan high commission; area beat cop suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट घालत बाप-लेकाचा 'कारनामा'! पाक उच्चायुक्त ऑफिसबाहेर सुरक्षेचे धिंडवडे

पोलिसांच्या माहितीनुसार, मागील ७ दिवसांपासून हे दोघंही भाड्याच्या गाडीत राहत होते. एक आठवडा कार हाय सिक्युरिटी झोनमध्ये उभी राहते ...

Delhi Rain: हा दिल्ली विमानतळ आहे की समुद्र? मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले - Marathi News | Delhi: Waterlogging at Indira Gandhi International Airport after received heavy rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा दिल्ली विमानतळ आहे की समुद्र? मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले

Delhi Rain Waterlogging: हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत 97 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढे आणखी काही तास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...