लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

लाल किल्ल्यामागील परिसरही जलमय; पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीपुढे मोठं संकट - Marathi News | The area behind the Red Fort is waterlogged; If the water level rises further, Delhi will face a big crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यामागील परिसरही जलमय; पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीपुढे मोठं संकट

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. ...

"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", अंबादास दानवेंची टीका - Marathi News |  Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized BJP along with former president of Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", दानवेंची टीका

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ...

बापरे! पुरानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट? दिल्लीकरांची वाढली चिंता, 3 मोठे वॉटर प्लान्ट बंद - Marathi News | water crisis in delhi after yamuna flood cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पुरानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट? दिल्लीकरांची वाढली चिंता, 3 मोठे वॉटर प्लान्ट बंद

Delhi Water Crisis: दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. ...

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र - Marathi News | Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ...

"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", खासदार गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा - Marathi News |  delhi floods 2023 BJP MP Gautam Gambhir slams Arvind Kejriwal's Aam Aadmi Party saying we were ready for 100 mm rain but it was 150 mm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक - Marathi News | Yamuna water level reaches its highest-ever mark at 207.55 metres; CM Arvind Kejriwal convenes emergency meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

खासदारकी गेल्याने सोडावा लागला होता सरकारी बंगला, आता हे घर होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान - Marathi News | The government bungalow had to be vacated due to the departure of the MP, now this house will be Rahul Gandhi's new residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गेल्याने सोडावं लागलं होतं सरकारी घर, आता हे होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान

Rahul Gandhi News Residence: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरून कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडाला लागला होता. ...

दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित - Marathi News | Flood threat in Delhi-Haryana, thousands of tourists stranded in Kullu; Chardham Yatra interrupted again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित

राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...