Delhi Blast Updates: दिल्ली बॉम्बस्फोटातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेली ह्युंदाई आय२० कार गेल्या ११ वर्षांत तब्बल पाच वेळा विकली गेल्याची माहिती तपासात उघड झाली. ...
Delhi Blast : दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. ...
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे. ...