लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

जी-२०: उद्यापासून जग पाहणार भारताचे सामर्थ्य; ‘भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन  - Marathi News | The G-20 summit is starting from September 9 in Delhi under the chairmanship of India. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-२०: उद्यापासून जग पाहणार भारताचे सामर्थ्य; ‘भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन 

भारताच्या अध्यक्षतेत ९ सप्टेंबरपासून दिल्लीत जी-२० शिखर परिषदेला सुरुवात होत आहे. ...

केंद्रीय मंत्री करणार परदेशी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे स्वागत, जाणून घ्या कोणाला कोणती जबाबदारी मिळाली - Marathi News | g20 summit union minister will welcome foreign pm and president know who got which responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री करणार परदेशी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे स्वागत, जाणून घ्या कोणाला कोणती जबाबदारी मिळाली

G20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन आहेत. ...

Airforce-One, बीस्ट कार अन् 50 गाड्यांचा ताफा; G-20 मध्ये जो बायडेन यांची मेगा एन्ट्री - Marathi News | Airforce-One, the beast car and fleet of 50 cars; Joe Biden's mega entry into the G-20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Airforce-One, बीस्ट कार अन् 50 गाड्यांचा ताफा; G-20 मध्ये जो बायडेन यांची मेगा एन्ट्री

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीत उतरल्यानंतर अमेरिकेहून आलेल्या खास गाड्यांमध्येच प्रवास करणार आहेत. ...

अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना... - Marathi News | India G20 Summit: 500 industrialists of the country including Ambani-Adani invited to G-20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना...

दिल्लीतील भारत मंडपम येथे 9 सप्टेंबर रोजी या शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट! - Marathi News | G20 summit: Tribal woman farmer Raimati Ghiuria from Odisha’s Bhumia community receives invitation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

G20 Summit Invitation To Raimati Ghiuria:आदिवासी आयाबायांचं जगणं बदलवून टाकणाऱ्या ‘भरड शाळेच्या’ रैमती घिरुरियांना जी २० परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट ...

Video: कुठं ट्रॅक्टर तर कुठं बोटीनं प्रवास; दिल्लीतील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कसरत - Marathi News | Some tractors and some boat travel; Police exercise in the background of security in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: कुठं ट्रॅक्टर तर कुठं बोटीनं प्रवास; दिल्लीतील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कसरत

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांचे प्रमुख जी२० परिषदेसाठी दिल्लीत येत आहेत. ...

G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये - Marathi News | Power of UPI to be seen at G20 conference, Rs 1000 to be given in wallets of foreign visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये

भारतात विकसित झालेल्या UPI चा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकारने अनोखी योजना आखली आहे. ...

आलिशान खोल्या, बुलेट प्रूफ खिडक्या, बाजरीपासून बनवलेले खास पदार्थ; G-20 मध्ये असं होणार स्वागत - Marathi News | Luxurious rooms, bullet proof windows, specialty foods made from millet; This will be welcomed in the G-20 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आलिशान खोल्या, बुलेट प्रूफ खिडक्या, बाजरीपासून बनवलेले खास पदार्थ; G-20 मध्ये असं होणार स्वागत

G-20 शिखर परिषदेसाठी जगभरातून पाहुणे देशाची राजधानी दिल्लीत पोहोचू लागले आहेत. ७ सप्टेंबरपासून विशेष पाहुण्यांचा मेळाही सुरू होणार आहे. ...