लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

G20 मध्ये परदेशी पाहुण्यांच्या थाळीत दिसणार खास पदार्थ, लिट्टी-चोखा वाढवणार टेस्ट! - Marathi News | In G20, the special food that will be in the plate of foreign guests, litti chokha will enhance the taste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये परदेशी पाहुण्यांच्या थाळीत दिसणार खास पदार्थ, लिट्टी-चोखा वाढवणार टेस्ट!

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या G20 शिखर परिषदत सहभागी झाले आहेत. ...

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत - Marathi News | Celebrity Chef Kunal Kapur will cook veg khichada for the First Ladies at the G-20 Summit with authentic Indian flavors in Delhi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

Kunal Kapur Will Cook Veg Khichada At The G-20 Summit in Delhi: दिल्ली येथे सध्या तीन दिवसीय G 20 परिषद सुरू असून परिषदेसाठी येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व्हेज खिचडा करणार आहे. ...

दिल्लीच्या रस्त्यावर जाे बायडेन यांची 'द बीस्ट'; जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार - Marathi News | Joe Biden's The Beast on the Streets of Delhi; Impenetrable security for the President of the United States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रस्त्यावर जाे बायडेन यांची 'द बीस्ट'; जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार

भारतात दाखल झाल्यानंतर बायडेन हे ‘द बीस्ट’ या खास वाहनातून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीसाठी रवाना झाले.  ...

दिल्लीत दाखल होताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटलेली चिमुकली कोण? जाणून घ्या... - Marathi News | Joe-Biden-In-India-joe-biden-arrived-india-welcome-by-vk-singh-and-ambassador-eric-garcetti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दाखल होताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटलेली चिमुकली कोण? जाणून घ्या...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे दिल्लीतील पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक - Marathi News | G-20 Summit: US President Joe Biden arrives in Delhi; Union Minister VK Singh welcomed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक

दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज... - Marathi News | G-20 Summit: security arrangement for G-20 in capital Delhi; DRDO ready to prevent drone attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज...

G-20 Summit : G-20 परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. ...

G-20 मध्ये PM मोदींच्या 15 बैठका; राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा - Marathi News | Delhi G20 Summit 2023: PM Modi's 15 meetings at G-20; Bilateral discussions with Heads of State | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G-20 मध्ये PM मोदींच्या 15 बैठका; राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा

G20 Summit 2023 in Delhi: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ...

मेट्रोत प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं - Marathi News | A video of an old woman getting angry at a couple having a romance in the metro in Delhi is going viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मेट्रोत प्रेमी युगुलाला रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. ...