लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश - Marathi News | G20 New Delhi: Concluding the G-20 summit in India, PM Modi gave a message of world peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश

G20 New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पुढील G-20 अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द केली. ...

कपाळाला कुंकू, दंडवत घालून प्रणाम; अक्षरधाममध्ये भक्तीत तल्लीन झाले ब्रिटिश पंतप्रधान! पाहा PHOTO - Marathi News | uk Prime minister rishi sunak worship in akshardham temple with wife akshata and immersed in devotion | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कपाळाला कुंकू, दंडवत घालून प्रणाम; अक्षरधाममध्ये भक्तीत तल्लीन झाले ब्रिटिश पंतप्रधान! पाहा PHOTO

Rishi Sunak Akshardham Temple Photos : आज G-20 समिटचा दुसरा दिवस आहे. ही बैठक सुरू होण्यापूर्वी, ते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात पोहोचले होते. त्यांनी येथे विधिवत पूजा केली. ...

'15 मसुदे, 200 तास चर्चा, 300 बैठका', असा बनला G20 जाहीरनामा; विरोधकांनीही केले कौतुक - Marathi News | G-20 New Delhi: '15 drafts, 200 hours of discussion and 300 meetings', the G20 manifesto ready; Opponents applauded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'15 मसुदे, 200 तास चर्चा, 300 बैठका', असा बनला G20 जाहीरनामा; विरोधकांनीही केले कौतुक

G-20 New Delhi: भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त जाहीरनाम्यावर एकमत झाले. ...

जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च - Marathi News | India is the second highest spender for the G20 conference, at Rs 50 crore doller | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय. ...

G20 मध्ये राष्ट्रपतींच्या मेजवाणीत मुंबईचा 'हा' पदार्थ; स्वीटमध्ये 'स्वर्णकलश मिठाई' - Marathi News | Mumbai dish at President's banquet at G20; Swarnakalash Sweets in Sweets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये राष्ट्रपतींच्या मेजवाणीत मुंबईचा 'हा' पदार्थ; स्वीटमध्ये 'स्वर्णकलश मिठाई'

मेजावाणीचं मेन्यू कार्ड आता सोशल मीडियातून समोर आलं आहे. त्यामध्ये, मुंबईच्या पावालाही स्थान मिळालंय.  ...

PM ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार, जलाभिषेकही करणार? - Marathi News | PM Rishi Sunak will visit Akshardham temple of delhi, will also perform Jalabhishek? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार, जलाभिषेकही करणार?

केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना जय सियाराम म्हणत त्यांच्या पूर्वजांच्या भूमीवर अभिनंदन केले. ...

जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून आपले सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - राहुल गांधी - Marathi News |  Rahul Gandhi has said that indian government is hiding India's poverty from the guests who came for the G-20  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - गांधी

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे. ...

G-20 शिखर परिषदेत नवी दिल्लीच्या जाहीरनाम्याला मंजुरी मिळाली, पंतप्रधान मोदींनी आभार मानले - Marathi News | g20 summit 2023 delhi pm modi announced new delhi g20 leaders summit declaration adopted by leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G-20 शिखर परिषदेत नवी दिल्लीच्या जाहीरनाम्याला मंजुरी मिळाली, पंतप्रधान मोदींनी आभार मानले

प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यासह जगभरातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. ...