लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...' - Marathi News | Lok Sabha Security Breach: MP Pratap Simha Reaction: Parliament Intrusion Case; BJP MP Pratap Simha spoke for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...'

Lok Sabha Security Breach: खासदार प्रताप सिम्हा यांच्याच कार्यालयाने दिलेल्या पासद्वारे आरोपी संसदेत घुसले होते. ...

पत्नीने करवा चौथचे व्रत न करणे ही क्रूरता नाही; दिल्ली हायकोर्टाचे निरीक्षण  - Marathi News | it is not cruelty for the wife not to observe karva chauth fast observation of delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने करवा चौथचे व्रत न करणे ही क्रूरता नाही; दिल्ली हायकोर्टाचे निरीक्षण 

परंतु घटस्फोटाच्या निर्णयाला मान्यता ...

दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी - Marathi News | Another scam in Delhi? Allegation of Rs 300 crore corruption in health department, now lg vk saxena recommends cbi investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी

मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. ...

दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी - Marathi News | Delhi liquor scam: ED notice for third time to CM Arvind Kejriwal, inquiry on January 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी

सीएम अरविंद केजरीवाल यांना ED ने तिसऱ्यांना समन्स जारी करुन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

'PM नरेंद्र मोदींना खिसेकापू बोलणे योग्य नाही', हायकोर्टाची राहुल गांधींना समज - Marathi News | Rahul Gandhi On PM Modi: 'It is not appropriate to call PM Modi pick pocketer', High Court scold Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM नरेंद्र मोदींना खिसेकापू बोलणे योग्य नाही', हायकोर्टाची राहुल गांधींना समज

Rahul Gandhi On PM Modi: न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. ...

संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Parliament Security: Ministry of Home Affairs, CISF has been given the responsibility of Parliament security | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी

Parliament Security: संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर राजकारण तापले आहे. यावरुन विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. ...

सुकेश चंद्रशेखरच्या पत्रांमुळे वैतागली जॅकलीन फर्नांडिस, हा प्रकार थांबवा म्हणत केली मागणी - Marathi News | Jacqueline Fernandez is upset with the letters from sukesh chandrashekhar requests court to stop this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुकेश चंद्रशेखरच्या पत्रांमुळे वैतागली जॅकलीन फर्नांडिस, हा प्रकार थांबवा म्हणत केली मागणी

अटक झाल्यानंतर सुकेश तुरुंगातून जॅकलीनला अनेकदा प्रेमपत्र पाठवत असतो. ...

'माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही...'; ईडीच्या समन्सला अरविंद केजरीवाल यांचं उत्तर - Marathi News | 'I have nothing to hide...'; Delhi CM Arvind Kejriwal's reply to ED's summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही...'; ईडीच्या समन्सला अरविंद केजरीवाल यांचं उत्तर

मी प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  ...