लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी - Marathi News | Schools closed till January 14 due to bitter cold; The order issued by the district administration of noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी

जिल्हा शिक्षणाधिकारी राहुल पवार यांनी यांसदर्भात आदेश जारी केला आहे.  ...

भावूक क्षण... स्वाती मालीवाल यांचा राजीनामा; 'आप'कडून मोठी संधी - Marathi News | Emotional moment... Swati Maliwal's resignation; Great opportunity from AAP for rajyasabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावूक क्षण... स्वाती मालीवाल यांचा राजीनामा; 'आप'कडून मोठी संधी

आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी नामनिर्देश झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

दिल्लीचा फेमस राम लड्डू करण्याची ही घ्या चटकदार रेसिपी, अब दिल्ली दूर नहीं.. - Marathi News | Ram Ladoo Recipe I Delhi Street food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिल्लीचा फेमस राम लड्डू करण्याची ही घ्या चटकदार रेसिपी, अब दिल्ली दूर नहीं..

Ram Ladoo Recipe I Delhi Street food : नावात लाडू असेल तरी हा पदार्थ गोड नाही, तर चाटचा अफलातून प्रकार आहे. ...

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील - Marathi News | Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

या दहशतवाद्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. ...

केजरीवाल सरकारच्या अडचणी पुन्हा वाढणार? आणखी एका प्रकरणात CBI चौकशीची शिफारस - Marathi News | delhi lg vk saxena recommends another cbi enquiry in fake lab tests on ghost patients in aam aadmi mohalla clinics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ? आणखी एका प्रकरणात CBI चौकशीची शिफारस

सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कारवाई केल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आणखी एका प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  ...

संसद घुसखोरीतील आरोपीचा जामीनासाठी अर्ज; न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं - Marathi News | Parliament Intrusion Accused's Bail Application; Police till January 10 by court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरीतील आरोपीचा जामीनासाठी अर्ज; न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं

संसद भवन घुखोरी प्रकरणातील सर्वच ६ आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर युएपीए अॅक्टनुसार म्हणजेच दहशतवादी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे ...

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानेही संपवलं जीवन; आईच्या मृतदेहाशेजारी रडत होतं लहान बाळ! - Marathi News | The young man who escaped after killing his wife also ended his life The little baby was crying next to the mothers body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानेही संपवलं जीवन; आईच्या मृतदेहाशेजारी रडत होतं लहान बाळ!

३१ डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृतावस्थेत आढळून आली. तेव्हापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. ...

एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल - Marathi News | Delhi Metro : women pulled each other's hair and slapped, Metro fight between women, VIDEO viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...