लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

AIने केला चमत्कार! मृतदेहाचे डोळे उघडून फोटो काढला अन् आरोपींचा करेक्ट कार्यक्रम  - Marathi News | AI has done miracles police Opened the eyes of the dead body and took a photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AIने केला चमत्कार! मृतदेहाचे डोळे उघडून फोटो काढला अन् आरोपींचा करेक्ट कार्यक्रम 

मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचं ठरवलं. ...

दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय? - Marathi News | Delhi Babar Road name change to Ayodhya Marg Hindu Sena demands sticks poster on road name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?

श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यापूर्वी दिल्लीतील फलकावर चिकटवण्यात आले पोस्टर ...

Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | Animal movie restrained from releasing on ott as co producers filed complaint in delhi high court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण

सिनेमाच्या सहनिर्मात्यांनीच केली याचिका ...

दोन तरुणांनी गळा दाबून रूम पार्टनरला संपवलं; हत्येचं कारण कळताच पोलीसही हादरले! - Marathi News | Two young men strangled the room partner shocking reason revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन तरुणांनी गळा दाबून रूम पार्टनरला संपवलं; हत्येचं कारण कळताच पोलीसही हादरले!

तरुणाच्या मृत्यूनंतर इतर दोन रूम पार्टनर गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांनाही ताब्यात घेतलं. ...

दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Fire broke out in a four-storey building in Delhi, five people died after escaping from the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू 

Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.  ...

आरोपीच नाही तर मग समन्स का पाठवले? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडीला चोख प्रतुत्तर - Marathi News | If not the accused, then why summons sent? Chief Minister Arvind Kejriwal's sharp reply to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपीच नाही तर मग समन्स का पाठवले? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडीला चोख प्रतुत्तर

आज केजरीवाल यांनी ईडीकडून चौथ्यांदा चौकशीसाठी बोलवले होते ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स! आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले - Marathi News | ED's fifth summons to Chief Minister Arvind Kejriwal Now called for inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स! आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले

दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. ...

मॉडेलच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने सांगितेलेले हत्येचे कारण खोटे, नवी माहिती उघड - Marathi News | Model Divya Pahuja Murder case takes a different turn The reason for the murder given by the accused is false | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेलच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने सांगितेलेले हत्येचे कारण खोटे, नवी माहिती उघड

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा पुरावा असणारा दिव्याचा दुसरा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...