लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू - Marathi News | Pusa Paddy Seed Launch of Herbicide Tolerant Basmati Rice Seed from Pusa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील first herbicide tolerant & non-GM rice varieties रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे. ...

"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा - Marathi News | swati maliwal opposed vibhav kumar bail says threat to my life and my family life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल म्हणाल्या, मला सतत धमक्या येत आहेत. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. ...

बलात्काराच्या धमक्या येत आहेत- ‘आप’ खासदार स्वाती मालीवाल यांचा आरोप - Marathi News | AAP MP Swati Maliwal alleges that she is getting threats of being assaulted sexually | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराच्या धमक्या येत आहेत- ‘आप’ खासदार स्वाती मालीवाल यांचा आरोप

ध्रुव राठीलादेखील धरले जबाबदार, कारण काय, वाचा सविस्तर ...

"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद!  - Marathi News | swati maliwal assault case arvind kejriwal assistant bibhav kumar bail hearing in tees hazari court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 

Swati Maliwal Assault News : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका - Marathi News | Fire like a warehouse in Delhi, 7 newborns in hospital, 12 children rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका

रुग्णालय मालकाला अटक, न्यायदंडाधिकारी चौकशी ...

दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | Big fire in Delhi 7 newborns died 5 seriously injured in baby care center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

काल गुजरातमधील राजकोटमध्ये मोठी आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 West Bengal lead remains Highest turnout of 79.35% In the sixth phase the total polling was 61.04 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल. ...

"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा - Marathi News | Lok Sabha Election CM Kejriwal showed mirror to Pak leader Fawad Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीबाबत पाकिस्तानी नेत्याने केलेल्या कमेंटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...