दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi violence, Latest Marathi News
तपास यंत्रणेने ताहिरच्या सहा दिवसांची कोठडी कोर्टाकडून मिळविली आहे. ...
त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ...
निजामुद्दीन मरकजचा दिल्ली दंगलीशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट चौकशीमधून झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...
पहिले आरोपपत्र आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येशी संबंधित आहे. दुसरी चार्जशीट शिव विहारच्या राजधानी स्कूलमधील हिंसाचाराशी संबंधित आहे. ...
गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे. ...
उत्तर-पूर्व पोलीस हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाटीच्या वेळी झालेली मारहाण या घटनांचा तपास करीत आहे, तर गुन्हे शाखेच्या सर्व तुकड्या खुनाच्या प्रकरणांचा तपास करीत आहे. ...
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहेत. ...
दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे. ...