Delhi violence, Latest Marathi News
दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिल्ली महापालिकेकडून आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
Jahangirpuri Violence: हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणात आता बुलडोझरची एंट्री झाली आहे. आरोपींचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आज आणि उद्या मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
Crime News, Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी दंग्याचा तपास सुरू आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद अंसारचं नाव पुढे आलं आहे. अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूप अय्याश जीवन जगताना दिसत आहेत. ...
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतले आहे. ...
Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला." ...
हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा जात असताना अचानकपणे दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह काही जण जखमी झाले होते. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...
दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित, शरद पवार यांचं वक्तव्य. ...