IPL 2022 Playoffs Scenarios: मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. SRH ने ३ धावांनी हा सामना जिंकून प्ले ऑफचे गणित अजून बिघडवले आहे. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स व कोलकाता नाईट रायडर्सची झ ...