लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

खाऊच्या पैशांतून चिमुकल्यांनी नॅशनल डिफेन्स फंडाला केली १३,७०० ची मदत - Marathi News | children's raises 13,700 aid to National Defense Fund | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खाऊच्या पैशांतून चिमुकल्यांनी नॅशनल डिफेन्स फंडाला केली १३,७०० ची मदत

पालघर तालुक्यातील केव येथील जि. प. मराठी शाळा व हायस्कूलच्या चिमुकल्यानी खाऊचे पैसे वाचवून ते शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या नॅशनल डिफेन्स फंडाला देणगी म्हणून दिले. ...

भारताचा रशियासोबत रायफल करार, अमेठीत उभारणार AK-203 चा कारखाना - Marathi News | India's Rifle deal with Russia, will be set up at AK-203 factory in Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा रशियासोबत रायफल करार, अमेठीत उभारणार AK-203 चा कारखाना

अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे. ...

पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार - Marathi News | China Plays Down Media Reports Of Selling Aircraft Carrier liaoning To Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार

विमानवाहू नौका विक्रीचं वृत्त चीननं फेटाळल्यानं भारताला दिलासा ...

आर्टिलरी स्कूल : देवळाली गोळीबार मैदानावर तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’ - Marathi News | Artillery School: guns' All-round Prahaar at Deolali firing ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टिलरी स्कूल : देवळाली गोळीबार मैदानावर तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’

या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला. ...

आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र - Marathi News | Rahul Gandhi attacks PM narendra modi for parallel negotiations in rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र

राफेल डीलवरुन राहुल गांधी आक्रमक ...

Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे' - Marathi News | Budget 2019: 'Protection needs to be processed faster' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे'

अर्थसंकल्पीय रकमेतील मोठी रक्कम सैन्यांचे वेतन व पेन्शनमध्ये जाते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडतो. ...

Defence Budget 2019: सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद - Marathi News | Budget 2019: Budget outlay for defence enhanced beyond Rs 3 lakh crore: Goyal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Defence Budget 2019: सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद

Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे.  ...

नौदल आणि लष्कराचे सामर्थ्य वाढणार...सहा पाणबुड्या, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे बनवणार... - Marathi News | navy and army power will increase ... six submarines, five thousand anti-tank missiles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदल आणि लष्कराचे सामर्थ्य वाढणार...सहा पाणबुड्या, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे बनवणार...

संरक्षण दलाच्या समितीची आज बैठक पार पडली. ...