लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीप्ती देवी

दीप्ती देवी, मराठी बातम्या

Deepti devi, Latest Marathi News

हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. 'कंडिशन्स अप्लाय' व 'मंत्र' ह्या सिनेमात नुकतीच ती झळकली आहे. आता बऱ्याच दिवसानंतर ती प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती असलेल्या 'नाळ' सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन - Marathi News | ipl 2024 marathi actress deepti devi shared post after mi lost match against srh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन

MI च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सनराइज हैदराबाद टीमचं केलं कौतुक ...

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीचा हार्दिकला टोला, म्हणाली, "भाई पांड्या..." - Marathi News | marathi actress Deepti Devi post after Gujarat Titans Beats Mumbai Indians in IPL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीचा हार्दिकला टोला, म्हणाली, "भाई पांड्या..."

कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर हार्दिकची केवळ खिल्ली उडवली जात आहे. ...

जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित  - Marathi News | Nagraj Manjule s naal 2 movie trailer released story about chaitu and his real parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित 

ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. ...

'लंडन ब्रीज' वर स्वप्नील जोशी अन् दीप्ती देवीचा रोमान्स, Video व्हायरल - Marathi News | marathi actors Swapnil Joshi and Deepti Devi romance on London Bridge Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लंडन ब्रीज' वर स्वप्नील जोशी अन् दीप्ती देवीचा रोमान्स, Video व्हायरल

सध्या अनेक मराठी सिनेमांचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे. ...

'मी तुझी आई शोभत नाही'; 'त्या' प्रसंगानंतर मराठी अभिनेत्रीला झाली कुटुंब दूर गेल्याची जाणीव - Marathi News | marathi actress-depti-dev share her mother experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुझी आई शोभत नाही'; 'त्या' प्रसंगानंतर मराठी अभिनेत्रीला झाली कुटुंब दूर गेल्याची जाणीव

Depti dev: आईचं बोलणं ऐकून दिप्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ...

"आपल्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय..." कास्टिंग काऊचवर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress deepti devi opens up on casting couch in industry says we have option to say no | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय..." कास्टिंग काऊचवर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अट म्हणून वापर करून घेतात. ...

अभिनेत्री दीप्ती देवीचा 'काहे कोई आंसू' हा पहिला हिंदी अल्बम तुम्ही पाहिला का? - Marathi News | Have you seen actress Deepti Devi's first Hindi album 'Kahe Koi Ansoo?-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीप्ती देवीचा 'काहे कोई आंसू' हा पहिला हिंदी अल्बम तुम्ही पाहिला का?

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी दीप्ती, 'काहे कोई आंसू'मधून म्युझिक विडिओमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवतं आहे. ...

'नाळ' फेम दीप्ती देवीचा सोशल मीडियावर बोल्ड अंदाज, पहा तिचे हे फोटो - Marathi News | 'Naal' Fame Deepti Devi's bold guess on social media, see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाळ' फेम दीप्ती देवीचा सोशल मीडियावर बोल्ड अंदाज, पहा तिचे हे फोटो

मराठी चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दीप्ती देवी नुकतीच 'नाळ' चित्रपटात झळकली. ...