बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
निरागस डोळे, गोड स्माईल, टोपी आणि स्वेटर घातलेली ही मुलगी लहानपणी सगळ्यांना फार आवडायची. आजही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने, अदांनी, अभिनयाने तिने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. ...
बॉलिवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी सेट होईल हे सांगणे फार कठीण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड फॉलो होतोय. कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच आपल्या लग्नात केला तो फॉलो. ...
Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...
Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...