लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी - Marathi News | bollywood indias most expensive actress is deepika padukone turn 38 earn more than alia and nayanthara fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. ...

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का? - Marathi News | Alia Deepika Kiara to Katrina Have you seen New Year Photos of leading bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

आलियाच्या फोटोंमध्ये राहाची झलक पाहून चाहते खूश ...

सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम - Marathi News | bollywood-celebrities-charge-per-sponsored-social-media-post-from-deepika-padukone-to-alia-bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील. ...

शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल... - Marathi News | Who is 'that' mystery girl with MS Dhoni in Viral photo at Shahrukh Khan birthday bash party know more about Fauzia Adeel Butt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

धोनी फारसा पार्ट्यांमध्ये दिसत नाही, पण काल तो एक मुलीसोबत दिसला... ...

Koffee With Karan 8: करीनापासून रणवीर सिंग पर्यंत या सेलेब्सनी शोमध्ये ओपन केले बेडरुम सीक्रेट - Marathi News | Koffee With Karan 8: From Kareena to Ranveer Singh, these celebs open up about their bedroom secrets on the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8: करीनापासून रणवीर सिंग पर्यंत या सेलेब्सनी शोमध्ये ओपन केले बेडरुम सीक्रेट

Koffee With Karan 8: करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'मध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करतात. या शोमध्ये अनेक स्टार्सनी त्यांच्या बेडरूमचे सीक्रेट्सही शेअर केले आहेत. ...

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो? - Marathi News | Bollywood actress who repeat or re-wear their dress like Alia Bhatt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

...

आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले? - Marathi News | From Alia Bhat to Parineeti Chopra 6 Bollywood brides choose pastels shades for their wedding lehenga | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

...

अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स - Marathi News | Parineeti Chopra to Anushka Sharma, Top 7 expensive mangalsutra designs of bollywood actress | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स

...