लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Fighter : मुख्य भूमिकेत असूनही दीपिकाला हृतिकपेक्षा कमी मानधन, 'फायटर'साठी कोणी किती पैसे घेतले? - Marathi News | fighter movie deepika padukone did not get even half of hrithik roshan fees know how much anil kapoor charged | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Fighter : मुख्य भूमिकेत असूनही दीपिकाला हृतिकपेक्षा कमी मानधन, 'फायटर'साठी कोणी किती पैसे घेतले?

'फायटर' सिनेमासाठी हृतिकने घेतले 'इतके' कोटी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा ...

शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क! - Marathi News | From Shah Rukh Khan to Deepika Padukone, the salary of bodyguards of celebrities is so much that you will be surprised to read! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात. ...

ना सलमान, शाहरुख, ना दीपिका; 'या' सेलिब्रिटींना मिळालं नाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण - Marathi News | ram lalla pran pratishthan deepika padukone salman khan shah rukh khan celebs not received invitations ram mandir ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना सलमान, शाहरुख, ना दीपिका; 'या' सेलिब्रिटींना मिळालं नाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

Ram Mandir Ayodhya : बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या भव्यदिव्य सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही. ...

भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म - Marathi News | Actress Deepika Padukone was born in Copenhagen, Denmark | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म

दीपिकाचा जन्म भारतात झालेला नाही. ...

ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी - Marathi News | bollywood indias most expensive actress is deepika padukone turn 38 earn more than alia and nayanthara fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. ...

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का? - Marathi News | Alia Deepika Kiara to Katrina Have you seen New Year Photos of leading bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

आलियाच्या फोटोंमध्ये राहाची झलक पाहून चाहते खूश ...

सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम - Marathi News | bollywood-celebrities-charge-per-sponsored-social-media-post-from-deepika-padukone-to-alia-bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील. ...

शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल... - Marathi News | Who is 'that' mystery girl with MS Dhoni in Viral photo at Shahrukh Khan birthday bash party know more about Fauzia Adeel Butt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

धोनी फारसा पार्ट्यांमध्ये दिसत नाही, पण काल तो एक मुलीसोबत दिसला... ...