बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Pathaan Release Date Announced : ‘झीरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खान जणू मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता. चाहते त्याला पाहायला आतूर झाले होते. अखेर प्रतीक्षा संपलीये. जाणून घ्या कधी रिलीज होणार किंगखानचा ‘पठाण’ सिनेमा? ...
Deepika padukone : सर्वात वाईट सल्ल्याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, 'मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट करणं. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते ...
Gehraiyaan : ‘गहराइयां’ सिनेमापेक्षा यात दीपिकाने दिलेल्या बोल्ड इंटिमेट सीन्सचीच जास्त चर्चा झाली. आत्ताही तिच चर्चा आहे. होय, ‘गहराइयां’नंतर दीपिकाने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ...
Deepika Padukone : शाहरूख खानसोबत 'ओम शांती ओम' करण्याआधीच तिला दुसऱ्या एका खानने सिनेमाची ऑफऱ दिली होती. पण काही कारणाने तिने 'त्या' खानला नकार दिला. ...