बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...
Pathaan Movie : 'पठान' चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे सर्वांपुढे आणला होता, मग दीपिका पादुकोनची झलक दाखवली होती आणि आता जॉन अब्राहमचा सुपर स्लिक अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. ...
Hrithik Roshan's shirtless Look: हॉट फोटो टाकून फक्त अभिनेत्रीच सोशल मिडियाचं तापमान वाढवू शकतात, असं काही नाही... अभिनेता ऋतिक रोशन या बाबतीत पाच पावलं पुढेच आहे, हे सांगणारे हे काही फोटो आणि कमेंट बघाच.. ...