बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika Padukone News : Besharam rang pathaan first song deepika shahrukh : पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले. ...
Protest against Shah Rukh Khan's Pathaan : शाहरूख खान व दीपिका पादुकोणचा ‘पठान’ हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कारण आहे, या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं. ...
FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ डिसेंबरला विजेतेपदाची लढत होईल, ज्यामध्ये विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल. ...