बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Oscars 2023, Deepika Padukone: ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन दीपिका पदुकोणनं (Natu Natu) 'नाटू नाटू' या गाण्याची ओळख करून देत हॉलिवूडकरांचं लक्ष वेधलं. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
Deepika Padukone ON Pathaan Controversy: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभर रान माजलं होतं. या संपूर्ण वादादरम्यान शाहरूख व दीपिका दोघांनीही शांत राहणं पसंत केलं. या वादावर दोघांपैकी एकानेही ना कुठलं वक्तव्य क ...
निरागस डोळे, गोड स्माईल, टोपी आणि स्वेटर घातलेली ही मुलगी लहानपणी सगळ्यांना फार आवडायची. आजही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने, अदांनी, अभिनयाने तिने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. ...