बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा अॅक्शन ड्रामा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD)चा चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...
Fighter Movie : सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन असलेला फायटर चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...