बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

Published:June 6, 2024 09:12 AM2024-06-06T09:12:13+5:302024-06-06T09:15:02+5:30

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

बॉलीवूड अभिनेत्रींची फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता हेच बघा ना प्रेग्नंट असताना सुद्धा त्या अतिशय स्टायलिश लूक करतात. त्यामुळेच तर दीपिका पदुकोनचा हा लूकही सध्या व्हायरल होत आहे.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

नुकतंच काही दिवसांपुर्वी दीपिकाने हा पिवळ्या रंगाचा सुंदर वनपीस घालून चाहत्यांची मनं जिंकली होती.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

आलिया भट ही देखील बॉलीवूडमधली एक न्यू मॉम आहे. तिच्या प्रेग्नन्सीदरम्यान तर तिचे अनेक लूक गाजले होते.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

करिना कपूरचा प्रेग्नन्सी दरम्यानचा हा एक सुंदर लूक बघा. गरोदरपणात बहुतांश अभिनेत्रींनी वन पीस घालायला प्राधान्य दिले हे यावरून दिसून येतं.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

बाॅलीवूड फॅशनिस्टा सोनम कपूरचा हा नेहमी प्रमाणेच आणखी एक खास लूक. प्रेग्नंट असताना एखाद्या पार्टीला जायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसिंग करू शकता.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

नेहा धुपिया हिनेही तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात आकर्षक, स्टायलिश ड्रेस घालून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही त्याचीच एक झलक.