ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

Updated:April 26, 2026 21:00 IST2026-04-26T21:00:00+5:302026-04-26T21:00:02+5:30

Unique diamond and gold mangalsutra collection: Modern jewelry trends for working women: रोजच्या वापरासाठी किंवा लग्नसराईपासून ते रोजच्या ऑफिसवेअरपर्यंत प्रत्येक प्रसंगासाठी खास ८ नव्या डिझाइन्स पाहूया.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राला केवळ एक दागिना नाही, तर सौभाग्याचे आणि पवित्र बंधनाचे प्रतीक मानले जाते. काळानुसार फॅशनच्या संकल्पना बदलल्या आहेत. आजची Gen Z पिढी पारंपरिक दागिन्यांमध्ये आधुनिकतेचा शोध घेत आहे. पूर्वी जड आणि मोठ्या आकाराची मंगळसूत्रे वापरली जात असत, पण सध्या मिनिमलिस्ट मंगळसूत्रांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. (Unique diamond and gold mangalsutra collection)

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

जर आपल्यालाही रोजच्या वापरासाठी किंवा लग्नसराईपासून ते रोजच्या ऑफिसवेअरपर्यंत प्रत्येक प्रसंगासाठी खास ८ नव्या डिझाइन्स पाहूया. (Modern jewelry trends for working women)

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

गोल्ड-प्लेटेड अमेरिकन डायमंड मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. काळ्या मण्यांची दुहेरी पदरी साखळी यात असते. हे ऑफिसवेअर किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर अतिशय सुंदर दिसतात.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

सध्या आपल्या पतीचे नाव मंगळसूत्रात कोरुन घेण्यास मोठी पसंती मिळत आहे. यात वैयक्तिक नावाचे पेडंट्स देखील लोकप्रिय आहे.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

इन्फिनिटी फ्लोरल पॅटर्न आणि काळ्या मण्यांच्या साखळी असलेले हे मंगळसूत्र आपल्या गळ्याची शोभा वाढवेल. हे मंगळसूत्र वजनाला हलके आणि स्टायलिश आहे.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

सोन्याच्या मंगळसूत्राबरोबर आपण हृदयाच्या आकाराचे पेंडंट डिझाइन देखील गळ्यात घालू शकतो. हे डिझाइन हिऱ्यांनी सुंदरपणे जडवलेले आहे. यात काळ्या मण्या असल्यामुळे रोजच्या वापरासाठी योग्य आणि अत्यंत मोहक दिसते.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

काळ्या मण्यांच्या आणि साखळीच्या डिझाइनमध्ये सुंदर ट्विस्टेड पेंडटची नक्षी असलेले मंगळसूत्र आपण घालू शकतो. रोजच्या वापरासाठी अगदी योग्य आहे.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

पारंपरिक सोन्याच्या मण्यांच्या पेंडेंटची रचना या मंगळसूत्राच्या मध्यभागी नक्षीदार सोन्याच्या मण्यांचे पदक असून, त्यात दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम केले आहे.

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

रोजच्या वापरासाठी आणि साध्या डिझाइनसाठी गोल डायमंडचे डिझाइन खूप सुंदर दिसेल. यात काळे मणी आणि साखळ्या देखील असतात जे डेली वेअर मंगळसूत्रासाठी सुंदर आहे.