ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

Updated:April 24, 2026 17:21 IST2026-04-24T17:17:22+5:302026-04-24T17:21:30+5:30

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

ब्लाऊज कसंही शिवलं तरी ते खांद्यावरून ओघळतं अशी अनेकींची तक्रार असते. त्यांच्यासाठीच डोरी ब्लाऊजच्या या काही खास डिझाईन्स...(7 stylish patterns of dori blouse)

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

अशा प्रकारचे डोरी लावलेले ब्लाऊज शिवले तर ते खांद्यावरून अजिबातच ओघळत नाहीत.(dori blouse designs)

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

अशा पद्धतीचं वर एक बेल्ट आणि खाली एक बेल्ट असणारं डिप नेक ब्लाऊजही शिवू शकता.(dori blouse patterns unique designs)

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

हे एक मस्त ब्लाऊज पाहा. डिझायनर साडीवर असं स्टायलिश ब्लाऊज शोभून दिसतं.

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

डोरीच्या ऐवजी मोती, कुंदन, वेगवेगळ्या आकाराचे मणी घेऊनही तुम्ही मागच्या दोऱ्या तयार करून शकता. यामुळे ब्लाऊजला छान लूक येतो.

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

हल्ली वर एक डोरी आणि खाली एक डोरी अशा प्रकारच्या ब्लाऊजही फॅशन आहे.

ब्लाऊज खांद्यावरून ओघळतं-ब्रा पट्टी दिसते? पाहा ७ प्रकारचे डोरी ब्लाऊज, परफेक्ट फिटिंग- स्टायलिश डिझाइन्स

खालच्या बाजुला डोरी असणारं ब्लाऊज शिवलं तर ते खांद्यावरूनही ओघळत नाही आणि कंबरेलाही सैल होत नाही.