बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आता एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Ram Mandir Ayodhya : बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या भव्यदिव्य सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही. ...