लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika Padukone just walked out in a Rs 91,498 jacket like it's no big deal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क!

'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक! - Marathi News | ranbir kapoor and deepika padukon rampwalk together | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक!

'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र   - Marathi News | ranbir kapoor and deepika padukone ramp walk together mijwan fashion event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र ? ...

'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला - Marathi News | time magazine has released the list of the worlds 100 most influential people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला

'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे.  ...

दीपिका पदुकोणचा साडी लूक - Marathi News | Deepika Padukona sari look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणचा साडी लूक

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग?  - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh marriage fixed media both will do destination wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल  - Marathi News | Padmaavat pakistan censor board review may ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल 

भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. ...

माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी बाथरुमममध्ये घेतलं होत कोंडून, दीपिकाचा खुलासा - Marathi News | Deepika Padukone reveals how father locked himself after hearing Madhuri Dixit's marriage news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी बाथरुमममध्ये घेतलं होत कोंडून, दीपिकाचा खुलासा

प्रकाश पदुकोण माधुरी दीक्षितचे खूप मोठे चाहते आहेत ...