बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या अशा आहेत ज्यांच्या मैत्रिची उदाहरणे दिली जायची. पण आता त्यांच्यात इतका काही वाद निर्माण झालाय की, ते एकमेकांचा चेहरा पाहण्यातही इंटरेस्टेड नसतात. ...
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण सध्या कुठे आहेत? तर एका सीक्रेट जागी, सीक्रेट हॉलिडे एन्जॉय करत आहेत. अर्थात आता त्यांचा हा सीक्रेट प्लान सीक्रेट राहिलेला नाही, हे सांगणे नकोच. ...
कधी काळी बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर कपलमध्ये गणल्या जाणाऱ्या रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांचे मार्ग कधीचेच वेगळे झालेत. काही वर्षांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले़ या ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली. यातून बाहेर पडण्यासाठी तिला बरेच प्रयत्न कराव ...
दीपिका आज बॉलिवूड चित्रपटातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दीपिकाचा स्टॅच्यू आता मॅडम तुसाद म्युझियम मध्ये दिसणार असून सध्या दीपिका यासाठी लंडनमध्ये आहे. ...