शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणचा दुसरा हॉलिवूड सिनेमाही पक्का! विन डिजेलसोबत पुन्हा जमणार जोडी!!

फिल्मी : दीपिका पादुकोण लवकरच करणार लग्न, दीपिकाने स्वत: दिली लग्नाची हिंट

फिल्मी : भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस

फॅशन : दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?

फिल्मी : दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा!

फूड : तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्ता कशाचा करतात?

फिल्मी : मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण

फिल्मी : लग्नगाठ बांधण्यापूर्वी ‘या’ सुपरहिट शोमध्ये दिसणार ‘दीप-वीर’!!

फिल्मी : दीपिका पादुकोणला मागे टाकत श्रद्धा कपूर बनली नंबर वन

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात ‘नो मोबाईल, नो क्लिक’!!