शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

फिल्मी : Video:  दीपिकाला आवडला चाहत्याचा मोबाईल; म्हणे, मी हा वापरू?

फिल्मी : केवळ अ‍ॅक्टिंग हेच नाही दीपिका पादुकोणच्या कमाईचे साधन, कोट्यवधींचा आहे बिझनेस

फिल्मी : कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे!

फिल्मी : पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट'

फिल्मी : वेब सीरीजमधल्या 'बोल्ड' सीनवर दीपिकाची 'बोल्ड' कमेंट

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

फिल्मी : ‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!!

फिल्मी : हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’