लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख - Marathi News | Deepika Padukone's sandy tone airport outfit costs almost Rs 10 LAKH | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख

‘छपाक’च्या प्रमोशनवेळी घातलेला एक ड्रेस दीपिकानेरिपीट केला आणि अनेकांना कळलेच नाही. ...

जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!! - Marathi News | deepika padukone starts new thing on social media on first day of 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!

नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे. ...

Ohh No...!! दीपिका पादुकोणने इस्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट; ट्विटर, फेसबुकही झाले खाली - Marathi News | deepika padukone instagram and twitter become empty not seeing a single post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ohh No...!! दीपिका पादुकोणने इस्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट; ट्विटर, फेसबुकही झाले खाली

सोशल मीडियापासून ब्रेक की प्रमोशनचा फंडा? चाहत्यांना मोठा धक्का ...

‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...! - Marathi News | deepika padukone open up on being trolled over her accent by people after her first film om shanti om | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!

दीपिकाला आजही छळतात ते शब्द.. ...

यालाच म्हणतात ज्याचं त्याचं नशीब! व्हायरल होतोय दीपिका पादुकोण व फरदीन खानचा 15 वर्षे जुना फोटो - Marathi News | fardeen khan was the show stopper and deepika padukone was background model this old pic is getting viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यालाच म्हणतात ज्याचं त्याचं नशीब! व्हायरल होतोय दीपिका पादुकोण व फरदीन खानचा 15 वर्षे जुना फोटो

एक 15 वर्षे जुना फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. हा फोटो आहे दीपिका आणि फरदीन खानचा. ...

करण जोहरने ड्रग्स पार्टीबाबत अखेर केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | Karan Johar submits reply to Narcotic Control Bureau after receiving notice over 2019 party video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ड्रग्स पार्टीबाबत अखेर केला खुलासा, म्हणाला...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरचे नाव पहिल्यापासून चर्चेत राहिले आहे. ...

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो - Marathi News | 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

१ नंबर! नव्या नवरीनं केला दीपिकासारखा जबरदस्त वेडिंग लुक;  सोशल मीडियावर होतंय कौतुक - Marathi News | Sabyasachi mukherjee lehenga collection bride wore deepika padukone bridal lehenga in her wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१ नंबर! नव्या नवरीनं केला दीपिकासारखा जबरदस्त वेडिंग लुक;  सोशल मीडियावर होतंय कौतुक

Trending Viral News in Marathi : आपणही लग्नात सेलिब्रिटींप्रमाणे आकर्षक आणि डिसेंट लूक करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच एक नव वधूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...