लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे - Marathi News | Do you recognize this child? Salman Khan, Akshay Kumar and Katrina Kaif are also behind in terms of remuneration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आता एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

हृतिक रोशनला टक्कर, काळजात धडकी भरवणारा 'फायटर' मधील हा खलनायक आहे तरी कोण? - Marathi News | Meet bollywood superstars Hrithik Roshan and Deepika Padukone's Fighter Dangerous Villain Rishabh Sawhney | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनला टक्कर, काळजात धडकी भरवणारा 'फायटर' मधील हा खलनायक आहे तरी कोण?

'फायटर' चित्रपटातील खलनायकाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे. ...

'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच - Marathi News | Fighter Official Trailer is out| Hrithik Roshan, Deepika Padukone, Anil Kapoor, Siddharth Anand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच

 देशभक्ती भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे. ...

'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका - Marathi News | Viral: Deepika Padukone And Ranveer Singh Dance With A Paparazzo At The Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे. ...

प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' संदर्भात नवीन माहिती, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | New information regarding Prabhas's movie 'Kalki 2898 AD', this big decision taken by the makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' संदर्भात नवीन माहिती, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD)चा चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...

'फायटर'मधील 'हीर आसमानी...' गाणं रिलीज, हृतिक-दीपिका दिसले दमदार अंदाजात - Marathi News | 'Heer Asmani...' song from 'Fighter' released, Hrithik-Deepika seen in strong projections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर'मधील 'हीर आसमानी...' गाणं रिलीज, हृतिक-दीपिका दिसले दमदार अंदाजात

Fighter Movie : सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन असलेला फायटर चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

वयाच्या 67व्या वर्षीही अनिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ; 'फायटर'साठी कमी केलं 15 किलो वजन - Marathi News | anil-kapoor-lost-15-kg-weight-for-his-role-rakesh-jai-singh-in-hrithik-roshan-deepika-padukone-film-fighter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 67व्या वर्षीही अनिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ; 'फायटर'साठी कमी केलं 15 किलो वजन

Anil kapoor: फायटर या सिनेमात अनिल कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ...

शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन - Marathi News | Not Shahrukh Khan's 'Om Shanti Om' but Deepika Padukone's first film, has a special connection with 'Aishwarya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या १८ वर्षांपासून ती कलाविश्वात सक्रिय आहे. ...