लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone Expressed Gratitude To Prime Minister Narendra Modi For Pariksha Pe Charcha Post Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

दीपिकाने खास पोस्ट शेअर करत मोदींचे कौतुक केलं. ...

सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | Superhit Movies sequels and original starcast shocking exit from sequel know such movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता

अगदी आघाडीवरच्या टॉपच्या कलाकारांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...

'फायटर' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिली मोठी हिंट - Marathi News | Director Siddharth Anand on Hrithik Roshan, Deepika Padukone Fighter sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिली मोठी हिंट

'फायटर' च्या यशानंतर साहजिकच चाहते आता सिक्वेलची वाट पाहत आहेत. ...

'फायटर'ने उघडणार इरॅासचा दरवाजा, प्रजासत्ताक दिनी नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू - Marathi News | 'Fighter' will open the doors of Eros theater, will join the service of fans in a new form on Republic Day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फायटर'ने उघडणार इरॅासचा दरवाजा, प्रजासत्ताक दिनी नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू

ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला नूतनीकरणानंतर इरॅासमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा मान मिळणार आहे. ...

'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई...'फायटर' प्रमोशनवेळी दीपिका पदुकोणने केला खुलासा - Marathi News | Deepika Padukone says battle with depression was the hardest shares during fighter promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई...'फायटर' प्रमोशनवेळी दीपिका पदुकोणने केला खुलासा

'पठाण', 'जवान' अशा हिट सिनेमांनंतर ती हृतिक रोशनसोबत 'फायटर' मध्ये झळकत आहे. ...

आधी आखाती देशांत बंदी आता ऑनलाईन झाला Leaked! प्रदर्शित होताच हृतिक-दीपिकाच्या Fighter सिनेमाला मोठा धक्का - Marathi News | fighter movie deepika padukone hrithik roshan cinema gets online leaked after banned in gulf countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी आखाती देशांत बंदी आता ऑनलाईन झाला Leaked! प्रदर्शित होताच हृतिक-दीपिकाच्या Fighter सिनेमाला मोठा धक्का

दीपिका पदुकोण आणि हृतिकच्या 'फायटर' सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. पण, प्रदर्शित होताच 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांची चिंता वाढली आहे.  ...

'फायटर' बघून भारावले प्रेक्षक, कसा आहे सिनेमा? ट्विटर रिव्ह्यू आला समोर; हृतिक-दीपिकाने जिंकलं मन - Marathi News | Fighter Movie starring Hrithik Roshan Deepika Padukone read twitter review fans imoressed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर' बघून भारावले प्रेक्षक, कसा आहे सिनेमा? ट्विटर रिव्ह्यू आला समोर; हृतिक-दीपिकाने जिंकलं मन

\\\\\सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमामुळे प्रेक्षक खूपच प्रभावित झाले आहेत. ...

हृतिकने स्तुती केल्यानंतर अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी, 'फायटर' च्या इव्हेंटमधला Video व्हायरल - Marathi News | Anil Kapoor s eyes teary after Hrithik roshan praised him video from Fighter event goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकने स्तुती केल्यानंतर अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी, 'फायटर' च्या इव्हेंटमधला Video व्हायरल

अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...