शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

राष्ट्रीय : दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा

राष्ट्रीय : 'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

राष्ट्रीय : 'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा', फेसबुकवर पोस्ट झाला धमकी देणारा मेसेज

मुंबई : राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था

राष्ट्रीय : पद्मावती चित्रपट रिलीज होऊ देऊ नका, परिस्थिती बिघडू शकते; योगी सरकारचं केंद्राला पत्र

राष्ट्रीय : तू तर साधी भारतीयही नाहीस, पद्मावती चित्रपटावरुन सुब्रहमण्यम स्वामींचा दीपिका पादुकोणला टोला

राष्ट्रीय : 'पद्मावती' वादाप्रकरणी मी शांत बसू शकत नाही, वादात केंद्रीय मंत्री उमा भारतींची उडी 

राष्ट्रीय : 'आधी हिंदू आणि क्षत्रियांना दाखवण्यात यावा पद्मावती चित्रपट, नाहीतर हिंसक निदर्शनं होतील'