लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्... - Marathi News | belagavi upon hearing news of his younger brother death elder brother suffered heart attack died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

दहावीत शिकणाऱ्या लहान भावाला अधिकारी करण्याचं स्वप्न होतं. मोठा भाऊ देखील छोट्या भावासाठी कष्ट करत होता. ...

Beed: आई-वडील शेतात, घरी घडली दुर्घटना; चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू - Marathi News | Beed: Parents in the field, accident occurred at home; 7-year-old child drowned in a gravel pit and died | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: आई-वडील शेतात, घरी घडली दुर्घटना; चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू

उकिरड्याच्या खड्यातील पाण्यात बुडून पहिलीतील ७ वर्षीय चिमुकलीचा हृदयद्रावक मृत्यू ...

Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत - Marathi News | Parabhani: Went to wash his hands and feet and fell into the Dudhana river; 35-year-old youth meets tragic end | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत

दुधना नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, परभणी तालुक्यातील झरी येथील घटना ...

Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो - Marathi News | Cough Syrup chhindwara syrup tragedy father sold auto to save son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो

Cough Syrup : मुलाच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... " - Marathi News | cough syrup row betul father mortgaged land to get only child treated died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "

Cough Syrup : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4-year-old boy dies after being run over by pickup truck; Incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडल्यावर अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला ...

"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती - Marathi News | jaipur sms hospital fire victim brother emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

एसएमएस रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ...

Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी - Marathi News | Mumbai Accident: Accident in Dadar, Tempo Traveler hits 'Best Bus'; One killed, four injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...