नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले... "हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
Death, Latest Marathi News
पाकिस्तानातील खैबर पख्तुनवामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केला. यात दोन पोलीस ठार झाले, तर तीन नागरिक जखमी झाले. ...
तरुणी चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे ...
वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वडूज येथे घडली. शोभा महावीर उपाध्ये (वय ... ...
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांची वयाच्या ६१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. ...
Stray Dogs attack News: घराबाहेर अंगणात खेळत असताना चार ते पाच श्वानांनी तिच्यावर झडप घातली आणि तिचे लचके तोडले. श्वानांनी लचके तोडल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ...
Uttarakhand Helicopter Crash News: उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात झाला आहे. भाविकांना गंगोत्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीजवळ डोंगराळ भागात कोसळले. ...
Madhav Vaze Death: रंगभूमीच्या क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक, नाट्य गुरु व नाट्य समीक्षक यामाध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला ...
Madhav Vaze Passes Away: श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारुन माधव वझे यांनी सर्वांचं मन जिंकलं. माधव वझे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे ...