लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलं; विहिर खोदताना जिलेटीन स्फोटात तिघांनी जीव गमावला - Marathi News | Left the village to fill his stomach; Three people lost their lives in the gelatin explosion in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलं; विहिर खोदताना जिलेटीन स्फोटात तिघांनी जीव गमावला

नाशिक येथे विहीरीचे खोदकाम करताना अचानक जिलेटीन स्फोट झाल्याने घडली घटना  ...

 शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News |   A farmer died due to lightning in Shahada taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

 शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ...

Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात - Marathi News | two year old child died in an accident Panhal fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ...

कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies of electrocution while pouring water into cooler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट - Marathi News | shiv thakre condolence message gets to know about his fan's sad demise because of cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

रिप्लायच नाही तर थेट ट्वीटच आलं, पण हे बघायला शिवचा चाहता या जगात नाही ...

दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | The suffering of a drunken husband became unbearable; A mother with 3 small children ended her life by jumping into the lake in Dhoki | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन

ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दारू विक्री सुरूच हाेती. ...

महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का - Marathi News | Cyclists on highways in potholes; Unfortunate death of youth due to lack of help, a big shock to the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी कुटुंबीयांची मागणी ...

रुग्णवाहिकाच ठरली काळ; धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू - Marathi News | Ambulance is the time; The driver died in the collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णवाहिकाच ठरली काळ; धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू

Nagpur News एरवी रुग्णवाहिका ही लाइफलाइन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेला चालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...