लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव - Marathi News | Heartbreaking! Three suicides in Nawapur, father also gave his life under the train after seeing the dead bodies of his son and daughter-in-law | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ...

एकास वाचविताना दुसरा धावला, पण...; बकऱ्या चारणाऱ्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Two boys tending goats drowned in the lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकास वाचविताना दुसरा धावला, पण...; बकऱ्या चारणाऱ्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

चिमुकला तलावात बुडाल्याने वाचविण्यासाठी दुसरा मुलगा धावला; दोघांचाही बुडून मृत्यू ...

परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies after being crushed under railway wagon of coal in Parli New Thermal | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी कोळसा आंध्र प्रदेशातून रेल्वे मालगाडीने पुरवला जातो. ...

Aditya Singh Rajput Death : आदित्य सिंगचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह, ५ दिवसांपूर्वीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल - Marathi News | Aditya Singh Rajput splitsvilla actor death 5 days old instagram post going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य सिंगचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह, ५ दिवसांपूर्वीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

अभिनेत्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट आता व्हायरल होत आहे. ...

RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन - Marathi News | Legendary actor Ray stevenson of Rajamouli's 'RRR' passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

रे के पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. मात्र, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीही विस्तृत किंवा सविस्तर माहिती देण्यात आली नाही. ...

Pune: एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यु, आई अत्यवस्थ - Marathi News | The extreme decision of three of the same family in Pune Fursungi One dead two in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यु, आई अत्यवस्थ

Pune: सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून तिघांनीही विषारी औषध घेतले ...

सलाम ‘तिच्या’ प्रसंगावधानतेला! ब्रेन डेड झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या पाच अवयवांचे दान  - Marathi News | Salute to her resourcefulness! Mother's initiative for organ donation of an only child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलाम ‘तिच्या’ प्रसंगावधानतेला! ब्रेन डेड झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या पाच अवयवांचे दान 

Nagpur News एकुलत्या एका मुलाचा अपघात होऊन तो ब्रेन डेड झाल्याचे कळल्यावर, त्याचे अवयवदान करण्याचा दिलेला सल्ला मानत एका मातेने आपल्या मुलाच्या पाच अवयवांचे दान केले. ...

सुसाट कार दुभाजकावर आदळली; वडिलांसह मुलीचा मृत्यू; पत्नी गंभीर - Marathi News | Susat car hit the divider; Death of daughter with father; Wife serious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुसाट कार दुभाजकावर आदळली; वडिलांसह मुलीचा मृत्यू; पत्नी गंभीर

Nagpur News चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. त्यात वडील व मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पत्नीसह तिचा मामेभाऊ गंभीर जखमी झाले. ...